Nojoto: Largest Storytelling Platform

लेखनेनी आज माझ्या लिखानाचा उत्साह मांडला शब्दांच्

लेखनेनी आज माझ्या लिखानाचा उत्साह मांडला 
शब्दांच्या जोडीला वाक्यांचा सोहळा थाटला
कागदाने तोरण व्हावे असा रंग घातला 
आज कवितांना माझ्या कौतुकांचा वेढा घातला।। 

नितस्मित (पेंशनवार)

©nitukolhe smitnit कागद

#BookLife