Nojoto: Largest Storytelling Platform

रुसा-फुगी तर सर्व नात्यात होते, त्यातूनच आणखी प्रे

रुसा-फुगी तर सर्व नात्यात होते,
त्यातूनच आणखी प्रेम निर्माण होते.
पण भांडणात इतरांची लुडबुड झाली
आणि मला कळालेच नाही की,
आमचं हे भांडण कोणीतरी enjoy करत होते! नात्यात प्रत्येकाचा role वेगळा असतो. प्रत्येकाची priority वेगळी असते. तरी, प्रत्येकानी co-operate करणं महत्त्वाचं असतं....!

#onesidedrelations #intimacy #wrongsignals #falsecommitment #gameoflife #multilingualquote #marathiandenglish #bestyqmarathiquotes