Nojoto: Largest Storytelling Platform

*स्वभाव म्हणजे तरी नक्की काय.?* *एक रंगांची पेटी.

*स्वभाव म्हणजे तरी नक्की काय.?*

*एक रंगांची पेटी....*

*कधी कुठला रंग सांडेल ,*
*याचा अंदाज नाही
                                                                 
*फक्त स्व:तचे चित्र रंगवताना ,*
*इतरांची चित्रं बिघडणार नाहीत 
*याची जमेल तितकी ,*
*काळजी घ्यायची !*

©hemlata mandle
  #जिंदगी_का_सफर #जींदगी #जिंदगानी #जिवन