Nojoto: Largest Storytelling Platform

वडील शेवटपर्यंत आपला आधार बनतात. ते आपल्याला कधीच

वडील शेवटपर्यंत आपला आधार बनतात. ते आपल्याला कधीच त्यांच्या अडचणी सांगत नाहीत., पण त्यांना कधीतरी मित्रासारखं समजून घ्या... कारण

त्यांना पण आपल्या आधाराची गरज असते.

©hemlata mandle
  #foryoupapa #Papa #papalove #papa❤ #papaji