Nojoto: Largest Storytelling Platform

YQ च्या प्लॅटफॉर्म वर भेटलेल्या सर्व ताई/दादांना र

YQ च्या प्लॅटफॉर्म वर भेटलेल्या
सर्व ताई/दादांना रक्षाबंधन निमित्त
हार्दिक शुभेच्छा💐💐 शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
सर्वांना ताई कडून रक्षाबंधनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा...
आजच्या उगवत्या लेखक आणि लेखिका
रक्षाबंधन विशेष म्हणुन मी घेऊन आलीय नवीन कल्पना,
माझ्यासारखचं तुम्ही ही गोंधळात असाल कि दादा किंवा ताई ला काय नवीन देता येईल,
तर मग आज तुम्ही एक आठवण म्हणुन एक अनोख पत्र लिहा बहीण किंवा भावासाठी किंवा
त्या पवित्र नात्यासाठी..

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? सर्वांना ताई कडून रक्षाबंधनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा... आजच्या उगवत्या लेखक आणि लेखिका रक्षाबंधन विशेष म्हणुन मी घेऊन आलीय नवीन कल्पना, माझ्यासारखचं तुम्ही ही गोंधळात असाल कि दादा किंवा ताई ला काय नवीन देता येईल, तर मग आज तुम्ही एक आठवण म्हणुन एक अनोख पत्र लिहा बहीण किंवा भावासाठी किंवा त्या पवित्र नात्यासाठी.. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य #एकअनोखपत्र२२ #रक्षाबंधन२२