Nojoto: Largest Storytelling Platform

मित्रांनो, आपले दुःख इतरांना सांगा म्हणजे आपल्यापे

मित्रांनो, आपले दुःख
इतरांना सांगा म्हणजे
आपल्यापेक्षा इतरांचे
दुःख किती मोठे आहे
याची प्रचिती येईल;
 जगात आपण
एकटेच दुःखी नसून 
आपल्या बरोबर अनेक
 सम दुःखी साथी प्रवास
करीत आहे या जाणिवेने
थोडे हलकेसे वाटून पुढील
प्रवास करण्यास बळ मिळेल. #प्रवास
मित्रांनो, आपले दुःख
इतरांना सांगा म्हणजे
आपल्यापेक्षा इतरांचे
दुःख किती मोठे आहे
याची प्रचिती येईल;
 जगात आपण
एकटेच दुःखी नसून 
आपल्या बरोबर अनेक
 सम दुःखी साथी प्रवास
करीत आहे या जाणिवेने
थोडे हलकेसे वाटून पुढील
प्रवास करण्यास बळ मिळेल. #प्रवास