Nojoto: Largest Storytelling Platform

चंद्राच कौतुक... रात्रीच्या चंद्राला विचाराव जर

चंद्राच कौतुक... 

रात्रीच्या चंद्राला  विचाराव जरा
काळ्या आकाशात चमकतांना 
दिवसाची आठवण येते का त्याला।।

निघतांना पुर्ण निघाव कि ढगात लपाव
याचा विचार येतो का तुला 
तुझ्यातल्या डागाला ही लाजाव 
अस वाटत आम्हाला ।।

गोड गोंडस हसतो तु पण 
तुझ्या डागानीच सुंदर दिसतो तु
चंद्र कलेची अर्धी तुझी कोर 
पोर्णिमा नसतांणा ही लावते अख्या जगाला घोर।।

काय रे चंद्रा असा कसा तुझा छंद
चांदण्या ही भिरभिरतात बघता तुझा छंद
काळ्या काळ्या चादरीत तुझ छोटस घरट
आमच्या ही सुखाःत दे तुझ्या घराच थोडस उंबरा।। 

स्मितनित

©nitukolhe smitnit चंद्राच कौतुक

#Moon
चंद्राच कौतुक... 

रात्रीच्या चंद्राला  विचाराव जरा
काळ्या आकाशात चमकतांना 
दिवसाची आठवण येते का त्याला।।

निघतांना पुर्ण निघाव कि ढगात लपाव
याचा विचार येतो का तुला 
तुझ्यातल्या डागाला ही लाजाव 
अस वाटत आम्हाला ।।

गोड गोंडस हसतो तु पण 
तुझ्या डागानीच सुंदर दिसतो तु
चंद्र कलेची अर्धी तुझी कोर 
पोर्णिमा नसतांणा ही लावते अख्या जगाला घोर।।

काय रे चंद्रा असा कसा तुझा छंद
चांदण्या ही भिरभिरतात बघता तुझा छंद
काळ्या काळ्या चादरीत तुझ छोटस घरट
आमच्या ही सुखाःत दे तुझ्या घराच थोडस उंबरा।। 

स्मितनित

©nitukolhe smitnit चंद्राच कौतुक

#Moon

चंद्राच कौतुक #Moon #मराठीकविता