Nojoto: Largest Storytelling Platform

तुला बघताच क्षणी, माझे स्तब्ध झाले मन. पाहत पाहत त

तुला बघताच क्षणी,
माझे स्तब्ध झाले मन.
पाहत पाहत तुला त्यातच,
  होऊन गेलो दंग.
तुझ्या डोळ्यातील काजळ,
जणू माझ्याशी बोलत राहिले,
पहिल्याच क्षणी तुझ्यात,
मी माझ्या प्रेयसीला पाहिले.....


kalpana chavand patil #माझ्या_लेखणीतून #मनातील_भावना

#ShiningInDark
तुला बघताच क्षणी,
माझे स्तब्ध झाले मन.
पाहत पाहत तुला त्यातच,
  होऊन गेलो दंग.
तुझ्या डोळ्यातील काजळ,
जणू माझ्याशी बोलत राहिले,
पहिल्याच क्षणी तुझ्यात,
मी माझ्या प्रेयसीला पाहिले.....


kalpana chavand patil #माझ्या_लेखणीतून #मनातील_भावना

#ShiningInDark