Nojoto: Largest Storytelling Platform

उगीचच वाटेकडे बघत बसायचं नसत , स्वतःच्या मनाला स्

उगीचच वाटेकडे बघत बसायचं नसत , 
स्वतःच्या मनाला स्वतःच सावरायच असत ,
 कारण
 वाटाही कधीकधी दिशाभूल करतात ,
पण आपली माणसं तर ती वाटच बंद करतात... #Marathi #quotes #love #single #Trend #Najoto
उगीचच वाटेकडे बघत बसायचं नसत , 
स्वतःच्या मनाला स्वतःच सावरायच असत ,
 कारण
 वाटाही कधीकधी दिशाभूल करतात ,
पण आपली माणसं तर ती वाटच बंद करतात... #Marathi #quotes #love #single #Trend #Najoto