Nojoto: Largest Storytelling Platform

कळेना असे कसे हे, अवचित सारे घडले..!! नकळत गुंतले

कळेना असे कसे हे,
अवचित सारे घडले..!!
नकळत गुंतले मन मनात,
अन् ओठ ओठांशी भिडले..!!

-✍🏻कृणाल कृष्णा सावंत
       (ऋणप्राजक्त)

चुंबन दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!!
अगदी.. ओठांपासून.. ओठांपर्यंत..!!

©krunal.shwas@gmail.com #मन 
#ओठ 
#वैगरे
कळेना असे कसे हे,
अवचित सारे घडले..!!
नकळत गुंतले मन मनात,
अन् ओठ ओठांशी भिडले..!!

-✍🏻कृणाल कृष्णा सावंत
       (ऋणप्राजक्त)

चुंबन दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!!
अगदी.. ओठांपासून.. ओठांपर्यंत..!!

©krunal.shwas@gmail.com #मन 
#ओठ 
#वैगरे