Nojoto: Largest Storytelling Platform

इथले राक्षस सारे तुझ्या उदरात सैतानांचा वावर जागजा

इथले राक्षस सारे तुझ्या उदरात
सैतानांचा वावर जागजागी घुसलेला

आता तूच सांग लोकशाही
तुझे मंदिर म्हणू तरी कशाला..?

©Dileep Bhope
  #लोकशाही