Nojoto: Largest Storytelling Platform

ज्याच्या हाती धारदार तलवार तो करी शत्रुवरी वार स्

ज्याच्या हाती धारदार तलवार 
तो करी शत्रुवरी वार
स्वराज्यासाठी लढला असा राजा
त्याच्या सोबतीला अनंत अशी प्रजा
शोभून दिसे तो एकच राजा 
असा हा छत्रपती शिवाजी राजा....

कपट नसे त्याच्या मनी
लढताना विजयच असे त्याच्या ध्यानी
मावळा  सोबत खेळायचे,
तलवार , दाडपट्टा चालवायचे
कधीही दूजाभाव केला नाही असा राजा
शोभून दिसे तो एकच छत्रपती शिवाजी राजा 

लहानपणापासूनच विविध भाषा, ग्रंथ ज्ञात होते
त्याला राजमाता जिजाऊसाहेब लढवय्या बनवते
त्याची जगात ख्याती सर्वतोपरी 
प्रजा ही त्याची उपकारी
त्याच्या चरणी सदैव नतमस्तक होई प्रजा
असा शोभून दिसे तो एकच छत्रपती शिवाजी राजा

स्वराज्यासाठी लढता लढता अखेर श्वास सोडला
असा  ह्या  छत्रपतीने  संपूर्ण जगाचा निरोप घेतला
दुष्मन पण नतमस्तक झाला ज्याच्यासमोर
म्हणाला की, "ऐंसा राजा होणे नाही" ,
जिजाऊ मातेचा छावा गेला सोडूनी प्रजा
असा हा शोभून दिसे तो एकच छत्रपती शिवाजी राजा

_Vaibhav Masirkar # एकच छत्रपती शिवाजी राजा
ज्याच्या हाती धारदार तलवार 
तो करी शत्रुवरी वार
स्वराज्यासाठी लढला असा राजा
त्याच्या सोबतीला अनंत अशी प्रजा
शोभून दिसे तो एकच राजा 
असा हा छत्रपती शिवाजी राजा....

कपट नसे त्याच्या मनी
लढताना विजयच असे त्याच्या ध्यानी
मावळा  सोबत खेळायचे,
तलवार , दाडपट्टा चालवायचे
कधीही दूजाभाव केला नाही असा राजा
शोभून दिसे तो एकच छत्रपती शिवाजी राजा 

लहानपणापासूनच विविध भाषा, ग्रंथ ज्ञात होते
त्याला राजमाता जिजाऊसाहेब लढवय्या बनवते
त्याची जगात ख्याती सर्वतोपरी 
प्रजा ही त्याची उपकारी
त्याच्या चरणी सदैव नतमस्तक होई प्रजा
असा शोभून दिसे तो एकच छत्रपती शिवाजी राजा

स्वराज्यासाठी लढता लढता अखेर श्वास सोडला
असा  ह्या  छत्रपतीने  संपूर्ण जगाचा निरोप घेतला
दुष्मन पण नतमस्तक झाला ज्याच्यासमोर
म्हणाला की, "ऐंसा राजा होणे नाही" ,
जिजाऊ मातेचा छावा गेला सोडूनी प्रजा
असा हा शोभून दिसे तो एकच छत्रपती शिवाजी राजा

_Vaibhav Masirkar # एकच छत्रपती शिवाजी राजा

# एकच छत्रपती शिवाजी राजा #poem