Nojoto: Largest Storytelling Platform

मुळ फांद्या पान फुले उन पाऊस कोरडे ओले कोण किती, क

मुळ फांद्या पान फुले उन पाऊस कोरडे ओले
कोण किती, काय केले? रोज कसे सांगावे

केला नव्हता करार तसा कोणताच आयुष्यासी
ओठावरच्या स्वाक्षरीचे पिलास देवू कसे पुरावे

©Dileep Bhope
  #पुरावे