Nojoto: Largest Storytelling Platform

तू ध्यास,तू आस, तुझाच हवा सहवास. तू सावळी, तू आभास

तू ध्यास,तू आस,
तुझाच हवा सहवास.
तू सावळी, तू आभास,
तूच दिसावी आसपास.
तू हृदय,तूच स्पंदने,
तूच माझा श्वास.
तू कविता,तू चारोळी,
तूच शब्द बनुनी राहिली.
तू प्रेम,तूच भाव,
तूझीच ह्या मनाला हाव. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
तू...
#तू1
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
तू ध्यास,तू आस,
तुझाच हवा सहवास.
तू सावळी, तू आभास,
तूच दिसावी आसपास.
तू हृदय,तूच स्पंदने,
तूच माझा श्वास.
तू कविता,तू चारोळी,
तूच शब्द बनुनी राहिली.
तू प्रेम,तूच भाव,
तूझीच ह्या मनाला हाव. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
तू...
#तू1
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तू... #तू1 चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine #MarathiKavita