Nojoto: Largest Storytelling Platform

सांभाळून ठेव क्षणाला जसे शिंपल्यात मोती जिंकणे हरण

सांभाळून ठेव क्षणाला
जसे शिंपल्यात मोती
जिंकणे हरणे तुझे तुला
कशाला भुलायचे नाही..

साऱ्याच निर्माल्याची 
ठरले होणार माती,
रुजतील पण भाव फुलांचे
मज शंकाच नाही.

#दिबा/सकाळ

©Dileep Bhope
  #भाव_फुलांचे