Nojoto: Largest Storytelling Platform

खूप मजा येते आम्हाला जेव्हा तू बरसतो, तुझ्या येण्य

खूप मजा येते आम्हाला जेव्हा तू बरसतो,
तुझ्या येण्यासाठी आम्ही नेहमीच तरसतो.
पण कधी-कधी तुझा खूप राग येतो,
जेव्हा तू सर्वत्र पूर येईल असा बरसतो.
येतोस तू आमच्यावर आनंदाचा वर्षाव करतोस,
पण कधी असा बरसतो की जीवनभर लक्षात राहील असा त्रास देतोस.
खरा मित्र तुझा शेतकरी,तुलाच पुजत असतो,
तू मात्र महापूर आणून त्याला मरणयातना देत असतो.
काय आमचं चुकतं, का तू असा वागतोस,
आमच्या सर्वांचा लाडका तू,
का आमच्यावर रागावतोस. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
तुम्हाला माहितीचं असेल पश्चिम महाराष्ट्रात 
जलप्रलय आलाय.
तिकडे असलेल्या सगळ्यांनी काळजी घ्या.
कस असत ना या पावसाचं कधी कधी येतचं नाही तर कधी एवढा येतो कि पूराचा सामना करावा लागतो.
चला तर मग आजचा विषय यावरचं आहे
वर दिलेल्या पैकी कुठलाही शब्द वापरुन तुम्ही कविता करु शकता.
#पूर #जलप्रलय

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों तुम्हाला माहितीचं असेल पश्चिम महाराष्ट्रात जलप्रलय आलाय. तिकडे असलेल्या सगळ्यांनी काळजी घ्या. कस असत ना या पावसाचं कधी कधी येतचं नाही तर कधी एवढा येतो कि पूराचा सामना करावा लागतो. चला तर मग आजचा विषय यावरचं आहे वर दिलेल्या पैकी कुठलाही शब्द वापरुन तुम्ही कविता करु शकता. #पूर #जलप्रलय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai