Find the Best पूर Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutपूर्णिमा कब की है पूर्णमासी, जनवरी में पूर्णिमा कब है, मार्च में पूर्णिमा कब है, नवम्बर में पूर्णिमा कब है, जब मेहनत करने के बाद भी सपने पूरे नहीं होते,
Rashmi Hule
पुर, जलप्रलय काही रोजचाच नोहे देऊ चला मित्रानों सुदाम्याचे पोहे वाहते आहे अखंड घराघरातून पाणी कोसळते आहे वरून देवाची मेहेरबानी?? पाहून चिंध्या संसाराच्या, वाहतोय डोळ्यातून कसे वेगळे करणार सांगा अश्रू महापुरातून?? करू मदत आपणही थोडी जसे जमेल तसे विस्कटलेला संसार आपल्या बांधवांचाच असे... सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों तुम्हाला माहितीचं असेल पश्चिम महाराष्ट्रात जलप्रलय आलाय. तिकडे असलेल्या सगळ्यांनी काळजी घ्या. कस असत ना या पावसाचं कधी कधी येतचं नाही तर कधी एवढा येतो कि पूराचा सामना करावा लागतो. चला तर मग आजचा विषय यावरचं आहे वर दिलेल्या पैकी कुठलाही शब्द वापरुन तुम्ही कविता करु शकता. #पूर #जलप्रलय
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों तुम्हाला माहितीचं असेल पश्चिम महाराष्ट्रात जलप्रलय आलाय. तिकडे असलेल्या सगळ्यांनी काळजी घ्या. कस असत ना या पावसाचं कधी कधी येतचं नाही तर कधी एवढा येतो कि पूराचा सामना करावा लागतो. चला तर मग आजचा विषय यावरचं आहे वर दिलेल्या पैकी कुठलाही शब्द वापरुन तुम्ही कविता करु शकता. #पूर #जलप्रलय
read moreShankar Kamble
*कसं आभाळ फाटलं* *पाणी डोळ्यांत दाटलं* *चिंब भिजला संसार* *सुख पूरात लोटलं...* *काडी– काडी जमविली* *खोपा सुंदर विणला* *रात्र भयाण काळोखी* *चांद उजेडा शिणला...* *शेतं शिवारं भिजली* *मोती पाण्यात कुजली* *घाम मातीमोल झाला* *कळ उरांत थिजली...* *घाव उरावरी कसा* *सल भळभळ दाटे* *सुख स्वप्नांचा चुराडा* *मनी बोचतात काटे...* *जाळ चुलीचा विझला* *आग पेटली पोटात* *जिवाभावाची माणसं* *दूर पुराच्या लाटेतं...* *पूर ओसरलं उद्या* *सारं होईल सारखं* *खुणां कोरलेल्या उरी* *जीवा जगणं पारखं...* ©Shankar Kamble #पूर #पाऊस #पाणी #पाणी_पाऊस_देगा_देवा # #baarish
#पूर #पाऊस #पाणी #पाणी_पाऊस_देगा_देवा # #baarish
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited