Nojoto: Largest Storytelling Platform

सखे,प्रेम तुझे मिळवण्यासाठी। चर्चा, निवेदने संपली

सखे,प्रेम तुझे मिळवण्यासाठी।

चर्चा, निवेदने संपली सारी,सखे,प्रेम तुझे मिळवण्यासाठी।
आता उरले हे अंतिम मार्ग,सखे,प्रेम तुझे मिळवण्यासाठी।
काढावा म्हणतो,एखादा मोर्चा,सखे,प्रेम तुझे मिळवण्यासाठी।
नाहीतर करेल एकदिवसीय संप,सखे प्रेम तुझे मिळवण्यासाठी।
की मांडावे उपोषण लाक्षणिक,सखे,प्रेम तुझे मिळवण्यासाठी।
की नोंदवावा निषेध तुझा अखेर,सखे,प्रेम तुझे मिळवण्यासाठी।
शोले स्टाईल करू का आंदोलन,सखे,प्रेम तुझे मिळवण्यासाठी।
लावू काळीफीत शर्टाला माझ्या,सखे,प्रेम तुझे मिळवण्यासाठी।
सांग सखे, काय करू आणखी,सखे,प्रेम तुझे मिळवण्यासाठी।
की धुवू पाय,ओवाळूनी आरती,सखे,प्रेम तुझे मिळवण्यासाठी। सखे,प्रेम तुझे मिळवण्यासाठी।

सखे,प्रेम तुझे मिळवण्यासाठी। चर्चा, निवेदने संपली सारी,सखे,प्रेम तुझे मिळवण्यासाठी। आता उरले हे अंतिम मार्ग,सखे,प्रेम तुझे मिळवण्यासाठी। काढावा म्हणतो,एखादा मोर्चा,सखे,प्रेम तुझे मिळवण्यासाठी। नाहीतर करेल एकदिवसीय संप,सखे प्रेम तुझे मिळवण्यासाठी। की मांडावे उपोषण लाक्षणिक,सखे,प्रेम तुझे मिळवण्यासाठी। की नोंदवावा निषेध तुझा अखेर,सखे,प्रेम तुझे मिळवण्यासाठी। #कविता #yqmarathi #yqtaai #मराठीकविता