Nojoto: Largest Storytelling Platform

नाराज आहे मी गेले कितीतरी दिवस, कारण अजून माझा विष

नाराज आहे मी
गेले कितीतरी दिवस,
कारण अजून माझा विषय नाही आला,
म्हणाल आता तुम्ही,विषय कुठला दिला,
गेले चार पाच रविवार,
प्रत्येक रविवारी 
"रविवार" हाच विषय मी सुचविला.
☺️😊(tp) सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
चला तर मग आजच्या विषयाकडे वळुया.
आजचा विषय आहे
गेले कितीतरी दिवस..
#गेलेकितीतरी
लिहीत राहा.
#collab #yqtaai
नाराज आहे मी
गेले कितीतरी दिवस,
कारण अजून माझा विषय नाही आला,
म्हणाल आता तुम्ही,विषय कुठला दिला,
गेले चार पाच रविवार,
प्रत्येक रविवारी 
"रविवार" हाच विषय मी सुचविला.
☺️😊(tp) सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
चला तर मग आजच्या विषयाकडे वळुया.
आजचा विषय आहे
गेले कितीतरी दिवस..
#गेलेकितीतरी
लिहीत राहा.
#collab #yqtaai

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? चला तर मग आजच्या विषयाकडे वळुया. आजचा विषय आहे गेले कितीतरी दिवस.. #गेलेकितीतरी लिहीत राहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine #मराठीकविता