Nojoto: Largest Storytelling Platform

भेदून पुढे चाललो , अंधार रातीला दिव्याची अंधुकता आ

भेदून पुढे चाललो , अंधार रातीला दिव्याची अंधुकता आज साथीला
आयुष्याची स्वप्ने बांधली गाठीला
सोडून गेले सारे माझा कंठ दाटला 
एकटा राहिलो मी कुणी ना भेटला
माझ्यात मी अन् माझा मार्ग एकला 
पुढे जात असतानाच रस्ता खचला
माझ्या कामाचा मीच क्रम आखला 
काम पूर्ततेचा मला हर्ष वाटला 
मनोमनी सुखावून आनंद जाहला 
 आता पर्वा ना कुणाची सांगतो मनाला
तिमीरातूनी तेजाकडेचा अर्थ गवसला

©Sujata Bhalerao
  जीवनगाणे#गातच रहावे

जीवनगाणेगातच रहावे #मराठीकविता

129 Views