Nojoto: Largest Storytelling Platform

Life Like ||मृत्यू|| खेळ आता संपला तो देह आता सं

Life Like ||मृत्यू||
खेळ आता संपला 
 तो देह आता संपला 
तो श्वास आता संपला 
तो विश्वास आता संपला 
तो जीव आता संपला 
तो भाव आता संपला
 काही न उरले पुरून 
तो वजाबाकीचा 
शून्य आज संपला....

©Sudha Betageri #sudha
Life Like ||मृत्यू||
खेळ आता संपला 
 तो देह आता संपला 
तो श्वास आता संपला 
तो विश्वास आता संपला 
तो जीव आता संपला 
तो भाव आता संपला
 काही न उरले पुरून 
तो वजाबाकीचा 
शून्य आज संपला....

©Sudha Betageri #sudha