Nojoto: Largest Storytelling Platform

भिजून गेले अंगण 💦 भिजून गेली काया वृथा असे

      भिजून गेले अंगण 💦
भिजून गेली काया
वृथा असे का व्यथा
   विखुरला मृद्गंंधाचा फाया....

अमिता

©Amita
  #पाऊस 
#मराठीचारोळी 
#मराठीलेखणी