Find the Best मराठीचारोळी Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos about
काव्यात्मक अंकुर
White त्रास थबकत पडले होते पाऊल दबकत चालू होता श्वास अडकला माझा घास जेव्हा पाहिला मी दुसऱ्यांचा त्रास ©काव्यात्मक अंकुर #त्रास #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #मराठी #मराठीचारोळी #marathi #pain #marathicharolya #life #Reality छोटी कविता मराठी प्रेरणादायी कविता मराठी
#त्रास #अंकुर काव्यात्मकअंकुर🌱 #मराठी #मराठीचारोळी #marathi #Pain #marathicharolya life #Reality छोटी कविता मराठी प्रेरणादायी कविता मराठी
read moreकाव्यात्मक अंकुर
विधिलिखित जेव्हा लक्ष जाईल नको तिथं तेव्हा नसेल थाऱ्यावर चित्त हे आयुष्याचं विधिलिखित मी उगाच नाही काही लिहीत ©काव्यात्मक अंकुर #विधिलिखित #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #मराठी #मराठीचारोळी #मराठीप्रेम #Life #lifeexperience #marathi #marathicharolya
#विधिलिखित #अंकुर काव्यात्मकअंकुर🌱 #मराठी #मराठीचारोळी #मराठीप्रेम Life #lifeexperience #marathi #marathicharolya
read moreकाव्यात्मक अंकुर
वृंदावन बहरुन यावा पाऊस फुलावे हे अंगण मुसळधार नको फक्त सुंदर दिसावे वृंदावन ©काव्यात्मक अंकुर #वृंदावन #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #पाऊस #expression #marathi #मराठीचारोळी #marathicharolya #rain #Nature मराठी कविता निसर्ग कविता मराठी मैत्री मराठी कविता पाऊस मराठी कविता छोटी कविता मराठी
#वृंदावन #अंकुर काव्यात्मकअंकुर🌱 #पाऊस #expression #marathi #मराठीचारोळी #marathicharolya #rain #Nature मराठी कविता निसर्ग कविता मराठी मैत्री मराठी कविता पाऊस मराठी कविता छोटी कविता मराठी
read moreAmita
भिजून गेले अंगण 💦 भिजून गेली काया वृथा असे का व्यथा विखुरला मृद्गंंधाचा फाया.... अमिता ©Amita #पाऊस #मराठीचारोळी #मराठीलेखणी
#पाऊस #मराठीचारोळी #मराठीलेखणी
read moreDevesh Thakur
आनंदी राहायला शिका बाकी सारं चालूच राहील... कोणी आपल दूर जाईल कोणी परका आपला होईल... ©Devesh Thakur #कविता #चारोळी #चारोळ्या #मराठीचारोळी #मराठीचारोळ्या #मराठी #मराठीविचार #मराठीलेखणी
SATYAJIT ANANDRAO JADHAV
SATYAJIT ANANDRAO JADHAV