Nojoto: Largest Storytelling Platform

हास्य दिनाचे औचित्य साधून काहीतरी हास्यात्मक लिहिण

हास्य दिनाचे औचित्य साधून
काहीतरी हास्यात्मक लिहिण्याचा प्रयत्न केला.
समजलेच नाही कुणाला,प्रयत्न माझा वाया गेला.
छोटासा एक विनोद होता,जो फक्त मलाच समजला,
विनोद असताना लोकांना नाही कळला,माझा मात्र पोपट झाला. काय विनोद होता??
विचारू नये.🤔😆😉
#हास्यदिन #yqtaai #हास्यास्पद #yqmarathi #collab 

विनोद असताना लोकांना नाही कळला,माझा मात्र पोपट झाला.

काय विनोद होता?? विचारू नये.🤔😆😉 #हास्यदिन #yqtaai #हास्यास्पद #yqmarathi #Collab हास्य दिनाचे औचित्य साधून काहीतरी हास्यात्मक लिहिण्याचा प्रयत्न केला. समजलेच नाही कुणाला,प्रयत्न माझा वाया गेला. छोटासा एक विनोद होता,जो फक्त मलाच समजला, विनोद असताना लोकांना नाही कळला,माझा मात्र पोपट झाला.