Nojoto: Largest Storytelling Platform

माणूस लिहायला शिकला की दोनच उदाहरणे दिली जातात. एक

माणूस लिहायला शिकला की दोनच उदाहरणे दिली जातात.
एक तर तो प्रेमात पडलाय नाही तर त्याचे प्रेमभंग झाले आहे.
खूप प्रयत्न करूनही सापडत नाही,हा शोध कुणी लावला आहे.
लिहिण्यासाठी प्रेमाचीच नाही तर मनाची देखील तयारी लागते,
ज्या विषयावर लिहायचे आहे त्यात स्वतःला झोकून द्यावे लागते.
फुलांचे मन लिहिताना फुल व्हावे लागते,
तर मुलांबद्दल लिहिताना मुल व्हावे लागते.
कधी खूप वयस्कर व्हावे लागते तर कधी नवतरुण व्हावे लागते.
लिहायचे म्हटले तर स्वतःला विषय बनवावे लागते.
लिहिणाऱ्याला वयाची अट नसते त्याला फक्त समजणारे मन हवे असते. लेखक...
#withcollabratingyourquoteandmine #yqtaai #लेखक #माझेविचार #writerslife #yqmarathi #माझेलेखन 

लेखक... #withcollabratingYourQuoteAndMine #yqtaai #लेखक #माझेविचार #writerslife #yqmarathi #माझेलेखन माणूस लिहायला शिकला की दोनच उदाहरणे दिली जातात. एक तर तो प्रेमात पडलाय नाही तर त्याचे प्रेमभंग झाले आहे. खूप प्रयत्न करूनही सापडत नाही,हा शोध कुणी लावला आहे. लिहिण्यासाठी प्रेमाचीच नाही तर मनाची देखील तयारी लागते, ज्या विषयावर लिहायचे आहे त्यात स्वतःला झोकून द्यावे लागते. फुलांचे मन लिहिताना फुल व्हावे लागते,