Nojoto: Largest Storytelling Platform

या संसारजगतामध्ये बरेच लोक एकमेकांची बरोबरी करण्या

या संसारजगतामध्ये बरेच लोक एकमेकांची बरोबरी करण्याचा प्रयत्न करतात. परंतु बरोबरी करणं योग्य नसतं कारण प्रत्येकाचा जीवन जगण्याचा हेतु आणि मार्ग हा वेगवेगळा असतो.

©Dr. Sunil Haridas
  #woshaam