Nojoto: Largest Storytelling Platform

मंदिर- मस्जिद, चर्च स्मशान काळं गोरं, कुणीच नसतं

मंदिर- मस्जिद, चर्च स्मशान 
काळं गोरं, कुणीच नसतं परकं!

वेडा पाऊस भिजवतो सर्वांना
भेदाभेद अस्तित्व त्याला कुठे कळतं?

©Dileep Bhope
  #भेदाभेद