Nojoto: Largest Storytelling Platform

आयुष्याचं शेवटचं पान वाचायला घेता.. त्यावर फक्त ता

आयुष्याचं शेवटचं पान वाचायला घेता..
त्यावर फक्त तात्पर्य लिहिले होते.
आयुष्यभरात काय कमावले आणि काय गमावले,
ह्याचे सारांश फक्त एका ओळीत लिहिले होते.
शेवटचं पान,शेवटची ओळ पूर्ण जीवनपट उलगडट होती,
स्किप करत घालवलेल्या आयुष्याची उजळणी देत होती.
सारांश महत्वाचा ह्या शेवटच्या पानावरचा,
आयुष्याचा इतिहास क्षणार्धात ओळखून घेण्याचा. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
लिहिताय ना?
आताचा विषय आहे
शेवटचं पान...
#शेवटचंपान
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai