Nojoto: Largest Storytelling Platform

किती छान झाले असते जर ओंझळ असते पापण्यांच्या काठान

किती छान झाले असते जर
ओंझळ असते पापण्यांच्या काठानंवर
पाणी कधीच सांडले नसते...
डोळ्यांच्या कुंपणातून गालांवर

©Rashi
  अश्रू (Ashru) #marathicharolya #marathicharoli #marathiquote #EmotinalhindiQuotes #RakeshShinde