Nojoto: Largest Storytelling Platform

Best marathicharoli Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best marathicharoli Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutkumari athavan with lots of love poem, marathi quotes on life and love, love shayari in marathi for girlfriend, love shayari for boyfriend in marathi, how to say i love you in marathi,

  • 16 Followers
  • 35 Stories

Rashi

Rashi

Rashi

Rashi

किती छान झाले असते जर
ओंझळ असते पापण्यांच्या काठानंवर
पाणी कधीच सांडले नसते...
डोळ्यांच्या कुंपणातून गालांवर

©Rashi अश्रू (Ashru) #marathicharolya #marathicharoli #marathiquote #EmotinalhindiQuotes #RakeshShinde

काव्यात्मक अंकुर

#सूत्र #अंकुर काव्यात्मकअंकुर🌱 #marathi #marathicharoli #nojotomarathi Life #Relationship Love #Value

read more
सूत्र

नसावी चिंता समीकरणाची,
प्रेमाने सूत्र हाती घ्यावी.
नाती 'X' मध्ये बद्दलण्या आधीच;
त्यांना वेळेनुसार किंमत द्यावी.

©काव्यात्मक अंकुर #सूत्र #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 
#marathi #marathicharoli 
#nojotomarathi #Life #Relationship #Love #Value

काव्यात्मक अंकुर

कोमलकळी

उमलवूनी हास्य चेहऱ्यावरी
घेती धाव कोमलकळी
बेभान हरवून गेली स्वतःमधी
भासती आयुष्याची वाट ही मोकळी

©काव्यात्मक अंकुर #कोमलकळी #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #marathi #marathicharoli #writing #writingcommunity #nojotomarathi #मराठीचारोळी 
#मराठी

काव्यात्मक अंकुर

Rashi

खिडकीत बसून काल मी
तुझी खूप वाट पाहिली
तू काही आली नाही म्हणून
डोळ्यातून तुझी आठवण वाहिली
                                  - राशि

©Rashi तुझी आठवण

#charolya #marathiquotes #marathishayari #marathicharoli #RakeshShinde #nojotoPune #nojotomarathi

Rashi

Girl quotes in Hindi तुला बहुतेक राधा बनुनच रहावं लागेल
रूकमनी तुला बनवता येणार नाही
लोकांनी तेव्हां ही प्रश्न केले होते पण
त्यांना उत्तर आजही देता येणार नाही

- राशि

©Rashi राधा
#Radha #marathiquotes #charolya #charoli #marathicharolya #marathicharoli #RakeshShinde

Rashi

माझ्या आठवणींनमधे #Memories #MarathiKavita #Marathipoem #marathicharoli #charolya #RakeshShinde

read more
रमू नकोस माझ्या आठवणीन मध्ये
ते फक्त तुला अश्रुंची भेट देऊन जाईन
रमायचच असेल तुला तर स्वतात रम
तू स्वतःवर प्रेम करन शिकून जाईन
माझ्या विचारानंमध्ये तू अडकु नकोस
धाग्याच्या गुंतांसारखी तू गुंतून जाईन
स्वतःच्या विचारांना जरा तू वाव दे 
हे जग तू हसत हसत जिंकून जाईन
मग मी एकाद्या काळा सारखा 
हळू हळू तुझ्या मनातून निघून जाईन
माझ्यामुळे तुझं ओसाड पडलेलं आयुष्य
पुन्हा नव्याने वसंत सारखं फुलून जाईन
                                   - राशि

©Rashi माझ्या आठवणींनमधे

#Memories #MarathiKavita #Marathipoem #marathicharoli #charolya #RakeshShinde
loader
Home
Explore
Events
Notification
Profile