आठवणी तुझ्या कधी न संपणाऱ्या गर्दीत असूनही मनाला एकाकी करणाऱ्या.. SD writes✍🏻 #प्रेम #आठवण #मन #एकाकी #एकांत #मराठी_कविता #प्रेम_चारोळी #चारोळी