Find the Best एकाकी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutएकाकीपणा meaning in hindi, एकाकीपणा चा फायदा, एकाकीपणा,
Shankar Kamble
शापित यक्ष... शामलवर्णी अस्तर ओढून गूढ नभाचे तेज लोपले झरोक्यातूनी डोकावत का अनोळखी मी बिंब गोपले.. उगां वाटते वठल्या झाडां कधी तरी येईल पालवी आस मनीची सुकते तेंव्हा वसंत जेंव्हा गरळ कालवी.. कैक फुलांचे कैक ताटवे स्वैर मुखाने दिशा चुंबिती कोश पांघरूण खुळा भ्रमर तो राग वीराणी सर गुंफिती.. विलुप्त झाल्या खुणा गहिऱ्या मागमूस ना मातीला आत कोंदला गंध कस्तुरी कळ युगाची छातीला.. चमचमणारे मंद काजवे भार पेलती नक्षत्रांचा शापित यक्ष पैलतीरी मी श्राप भोगतो आठवांचा.. ©Shankar Kamble #Blossom #शाप #एकाकी #कवी #मराठीकविता #शापित #सुमन #काव्य
hemlata mandle
आवडतं मला एकांतात राहायला नको वाटतं आजकाल कोणासोबत ही मिसळायला जेव्हा मी माझ्या सोबत असते तेव्हा खूप खुश आणी सुखी जीव असते. विनाकारण कोणाशी बोलाव पण नाही वाटत. अलिप्त राहण्यावर जास्त भर असतो माझा... जगाच्या कोपऱ्यात एक माझंही अस्तिव आहे. जिथं मी आणी माझी मीच... आवडते एकांतात रमायला. ©hemlata mandle #sadak #एकांत #एकाकी #एकटीच
Shashi Bhushan Mishra
क्या पाया चालाकी करके, ख़ुद को भी एकाकी करके, किया खिलाफ़त वादा करके, अपनी सोच सियासी करके, जनता के पैसों को खुद पर, खर्च किया अय्याशी करके, खाली हाथ गया दुनिया से, सचमुच नाइंसाफी करके, गिरेबान में झाँको अपने, देख न ताका-झाँकी करके, रखते हैं विकल्प जीवन में, कहते सब हालाँकि करके, मुदित न हो मन मेरा गुंजन, मनमाफ़िक गुस्ताख़ी करके, --शशि भूषण मिश्र 'गुंजन' कलकत्ता प○बंगाल ©Shashi Bhushan Mishra #एकाकी करके#
#एकाकी करके#
read moreअदनासा-
मिरे बदन की कसावटी खाल अब झुर्रियों में बदल रही है बासी बेबस ख़बरें कल की आज सुर्ख़ियों में बदल रही है ©अदनासा- #हिंदी #akelapan #जिंदगी #सुर्खियां #तनहाई #एकाकी #Instagram #Pinterest #Facebook #अदनासा
गुस्ताख़शब्द
ओढ़ चादर बादल की, ये अपने दाग़ छुपा तो लूं। पर जो दूं आलोक नहीं, फिर आत्म शील भुला न दूं। मैं अपना अंश रहा बांटता, फिर तम में एकाकी क्यूं? हाँ श्वेत वस्त्र हैं पहन लिए, पर राह सूफ़ी कैसे मैं बनूं? ©गुस्ताख़शब्द #Moon #गुस्ताख़शब्द #चांद #soulful #प्रेम #द्वेष #एकाकी #कहानी
Shweta Mairav
चलना तो सफ़र अंत में तन्हा हीं है तो क्यों न अभी अपने एकाकी को प्रेम करें उसमें अपने आप को साथी बना दें ©Shweta Mairav #alone #mairav #mairavmusic #mairavpeace💜 #कविता #एकाकी
#alone #mairav #mairavmusic mairavpeace💜 #कविता #एकाकी
read moreअदनासा-
बेवफ़ाईयां और तन्हाईयाँ इतनी है कि मैं वाह वाहवाहीयां क्या लिखूं बहुत सी बेनाम ख़ामोशियां भी है शोर शराबे की गुस्ताख़ियां क्या लिखूं ©अदनासा- #हिंदी #एकाकी #filling #Emotion #Pinterest #Instagram #Facebook #lonlyness #life #अदनासा
#हिंदी #एकाकी #filling #Emotion #Pinterest #Instagram #Facebook #lonlyness life #अदनासा
read moreShankar Kamble
दूर ओसाड माळाला भार टेकतं आभाळ शाप एकलेपणाचा भोगी काटेरी बाभळं ताप जाळतो विखारी होरपळ सोसवेना मंद उसासे सोबती धग कोणां जाणवेना घेतं कानोसा सावल्या आडोशाला पहुडल्या काटे बोचता एकाकी सख्या त्याही पांगियेल्या टच्च दाटलं डोळ्यांत उगां हिरवं सपानं घाली रिंगण भोवती ठेच लागलं दमानं काळ ढळतो, पळतो पायी बांधून भोवरा दिसं–मासं उलटले जीव व्याकूळ बावरा भरभरणारा वारा देई सांगावा कसला? कुजबूज पानोपानी रानी वळीव हसला ©Shankar Kamble #parent #बाभूळ #काटेरी #एकटी #एकाकी #विरहातल्याआठवणी #विरह_वेदना #विरह #भास #सोबत
#parent #बाभूळ #काटेरी #एकटी #एकाकी #विरहातल्याआठवणी #विरह_वेदना #विरह #भास #सोबत
read moreShankar Kamble
*मंद प्रकाश काजव्याचा* *जसा सुखावे नेत्राला* *झगमगाट मग हवा कशाला* *पांघरू द्या मजं कोशाला* *अनोळख्या गर्दीत इथल्या* *कोण मला का ओळखतो?* *नव्या गड्याचे नवे राज्य हे* *मीच जुनां का वावरतो?* *नवं आवृत्ती नवेपणाची* *मिरवीत जाई जो- तो आता* *वेळ नसे ना क्षणिक कुणाला* *गिरविण्या आठवांचा कित्ता* *चमकणारे किती हिरे* *पैलू वाचून विझून गेले* *खुशमस्करे टेंभे मात्र* *मिरवत मिरवत नाचत आले* *सूर्य कधी ना कुणा सांगतो* *प्रकाश माझा प्रखर किती* *कर्तृत्वाचे तेज उजळता* *दश दिशां त्या दिपताती* ©Shankar Kamble #कोश #झगमगाट #प्रसिध्दी #दुर्लक्षित #एकाकी #बंध #Glow
#कोश #झगमगाट #प्रसिध्दी #दुर्लक्षित #एकाकी #बंध #Glow
read more