Nojoto: Largest Storytelling Platform

अश्रुंचे मोल त्यांना कधीच समजत नसते, ज्यांच्या हृद

अश्रुंचे मोल त्यांना कधीच समजत नसते,
ज्यांच्या हृदयात प्रेमाची, आपुलकीची भावना नसते.
अनमोल असतात ते अश्रू जे उगाच वाहत नसतात,
खूप वेदना असतात त्याच्यात जेव्हा ते कुणाच्या तरी आठवणीत वाहत असतात .
ज्यांचे मन कुणाच्या तरी आठवणीत रडत असते,
त्यांनाच खरे अश्रुंचे मोल माहीत असते. सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
अश्रूंचे मोल...
हा विषय
Sunil Mathane यांचा आहे.
तुम्ही सुद्धा तुमचे विषय कमेंट मध्ये देऊ शकता.
#अश्रू 
#collab #yqtaai

सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे अश्रूंचे मोल... हा विषय Sunil Mathane यांचा आहे. तुम्ही सुद्धा तुमचे विषय कमेंट मध्ये देऊ शकता. #अश्रू #Collab #yqtaai #YourQuoteAndMine