Nojoto: Largest Storytelling Platform

Best अश्रू Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best अश्रू Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutरडताना अश्रू का येतात, अश्रू समानार्थी शब्द, डोळ्यातले अश्रू पुसणे वाक्प्रचार अर्थ, नयनी माझ्या अश्रू दाटले, नयनी माझ्या अश्रू दाटते,

  • 23 Followers
  • 25 Stories

Pooja Bagal

Pratik Patil Patu

आठवणींना आठवताना #Memories love #आठवण #अश्रू #yqtaai #bestmarathiquotes

read more
आठवणींना आठवताना......

तुझी आठवण हसवते
तुझी आठवण रडवते
तुझीच आठवण मनात येऊन
खूप काही करते.

जाळते ती मनाला
स्वतः न कधी ती जळते
आठवणींच्या दाहकतेने
डोळ्यात पाणी भरते.

तुझ्या आठवणी त्रास करतात
डोळ्यात माझ्या अश्रू भरतात
तरीसुद्धा, प्रेमळ नयन माझे
तुझीच स्वप्न पाहत असतात.

तुझ्यामुळे माझ्या डोळ्यात
 अश्रू आले, पण
माझ्यामुळे तुझ्या डोळ्यात
आनंद अश्रू येथील...

खूप प्रेम करतो तुझ्यावर.... आठवणींना आठवताना
#memories
#love
#आठवण
 #अश्रू
#yqtaai
#bestmarathiquotes

अत्रंगी रे...!!!

Manish Kanade

Manish Kanade

डोळ्यांच्या कडांवर
हलकेच अश्रू आला
बाहेरचं जग पाहता
तोही परका झाला ...
        - मनिष ज्ञानदेव कानडे #अश्रू

NC

कोई उस पर भी रहम कर ले
जो ज़ख्म हैं उन पर मरहम कर ले
कराह रही है धरा अश्रू पूर्ण नेत्र से
कोई उसकी व्यथा भी सुन ले #nojotohindi#धारा#अश्रू

अश्लेष माडे (प्रीत कवी )

read more
रडायला ही बरं वाटतं, 
जेव्हा अश्रू पुसायला कुणीतरी असतं.. 
नकळत कुणीतरी आपले, 
डोळे वाचणारं सोबत असतं.. 
आपल्या डोळ्यात अश्रू बघून, 
ज्याच्या डोळ्यातून अश्रू निघतं.. 
असावं असं कुणीतरी आयुष्यात, 
ज्याला आपलं दुःख कळतं... प्रीत 
                                               अश्लेष माडे (प्रीत )

Keshav Suryavanshi

read more
माझे मत-- माझे विचार                          मित्रांनो, खरे पाहता, सुख दु: ख ह्या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत.परंतु आपण त्या दोन शब्दात जमीन- अस्मान एवढा फरक मानतो.सु एररखात आपल्या डोळ्यांतून आनंदाचे अश्रू बाहेर येतात तर दु: खाच्या वेळी दु: खाचे अश्रू असतात.खरेपाहता,व्यक्तीही तीच, डोळे हेदेखील त्याच व्यक्तीचे व अश्रूही त्याच डोळ्यांतील- तरमग सुख दु: खातभेदभाव का?अॅड.के.एम.सूर्यवंशी

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile