Nojoto: Largest Storytelling Platform

.... काय करतोस काहितरी करून दाखव… वेळ जाईल निघून प

.... काय करतोस
काहितरी करून दाखव…
वेळ जाईल निघून
प्रवाहामध्ये तरून दाखव…
लाखो आले आणि गेले
बोलून उपदेश सगळे
स्वतः काही नाही केले
फक्त उपदेश दिले…
उपदेशाचे कडू तू पिऊन तर बघ
सत्याची साथ तू देऊन तर बघ
हिंमत आहे तुझ्यात,
आयुष्याचा शिखर चढण्याची
स्वतःवर विश्वास ठेवून तर बघ…
हीच वेळ आहे,
योग्य पाऊल पुढे टाकण्याची
काहीतरी करून दाखवण्याची…
घाबरू नकोस, निर्णय घे
यश तुझ्याच हातात आहे….

©dhanshree mahale
  #viral♥️♥️♥️ 
#viral_video 
#viralnojotovideo #viraha 
#poem✍🧡🧡💛 #poembysanjayt

viral♥️♥️♥️ #viral_video #viralnojotovideo #viraha poem✍🧡🧡💛 #poembysanjayt #मराठीकविता

180 Views