Nojoto: Largest Storytelling Platform

रात्र ती मधाळ गुलाबी तो गारवा ती वेडी खट्याळ तो थ

रात्र ती मधाळ 
गुलाबी तो गारवा
ती वेडी खट्याळ
तो थोडा हळवा #रात्र 
#वेडी 
#मराठी #चारोळी
रात्र ती मधाळ 
गुलाबी तो गारवा
ती वेडी खट्याळ
तो थोडा हळवा #रात्र 
#वेडी 
#मराठी #चारोळी