Nojoto: Largest Storytelling Platform

नातं जपावं की जाऊन लपाव कुठे,, अशीच माझी अवस्था आह

नातं जपावं की जाऊन लपाव कुठे,,
अशीच माझी अवस्था आहे..
खरं वागावं की घालाव मीही मुखवटे,,
हीच खरं तर व्यथा आहे..
हीच खरं तर व्यथा आहे..
              ..✍वैभव उर्फ अनुभव
नातं जपावं की जाऊन लपाव कुठे,,
अशीच माझी अवस्था आहे..
खरं वागावं की घालाव मीही मुखवटे,,
हीच खरं तर व्यथा आहे..
हीच खरं तर व्यथा आहे..
              ..✍वैभव उर्फ अनुभव