Nojoto: Largest Storytelling Platform

ओढ मित्रांची... येऊन परत जाणार हा खेळ असा कसा करून

ओढ मित्रांची...
येऊन परत जाणार हा खेळ असा कसा करून, 
जीव रमतो थोडक्यात अख्खं आयुष्य गहाण ठेऊन... 
सागर वाडीले

©Sagar Wadile
  #loversday लाटा विचारांच्या...
sagarwadile3565

Sagar Wadile

New Creator

#loversday लाटा विचारांच्या... #मराठीशायरी

1,413 Views