Nojoto: Largest Storytelling Platform

ब्रम्ही भूत सद्गुरू स्वामी समर्थ तुमच्या दर्शने आल

ब्रम्ही भूत सद्गुरू स्वामी समर्थ
तुमच्या दर्शने आला जीवनी अर्थ ll धृ l

पिंडी ते ब्रम्हांडी तुमचे स्वरूप
अंतर्यामी वसे हृदयी नीजरूप
तेहतीस कोट तुमच्या पुढे व्यर्थll 1ll

 महिमा थोर तुमचा कलियुगे
 प्रकटले भक्तासाठी युगे युगे
स्वामी समर्थ जीवनाचे तीर्थ ll 2ll
कवी व गायक श्री राजेंद्रकुमार जगन्नाथ भोसले
मो. क्र.9325584845

©rajendrakumar bhosale #श्रीस्वामीसमर्थ
#Goodevening
ब्रम्ही भूत सद्गुरू स्वामी समर्थ
तुमच्या दर्शने आला जीवनी अर्थ ll धृ l

पिंडी ते ब्रम्हांडी तुमचे स्वरूप
अंतर्यामी वसे हृदयी नीजरूप
तेहतीस कोट तुमच्या पुढे व्यर्थll 1ll

 महिमा थोर तुमचा कलियुगे
 प्रकटले भक्तासाठी युगे युगे
स्वामी समर्थ जीवनाचे तीर्थ ll 2ll
कवी व गायक श्री राजेंद्रकुमार जगन्नाथ भोसले
मो. क्र.9325584845

©rajendrakumar bhosale #श्रीस्वामीसमर्थ
#Goodevening