Nojoto: Largest Storytelling Platform

स्वतःला जाणून घेताना कळले मी खूप चुकत आहे जे घडले

स्वतःला जाणून घेताना कळले
मी खूप चुकत आहे
जे घडले त्यावरून आता
माझी मान लाजेने झुकत आहे

©@sanadhya
  #चूक