Nojoto: Largest Storytelling Platform

अलगुज.... सकाळची ती अलगुज ऐकुनी मन ताजेच होऊनी उ

अलगुज....

सकाळची ती अलगुज ऐकुनी 
मन ताजेच होऊनी उठले, 
कानावर नाद बासरीचे 
मनावरी सूर हे ठसले....
आजचा हा दिवसचं वेगळा 
जणू पाखरांसंगे वारा, 
त्याच्या या स्पर्शाने 
 वाहती  मनी पसारा...
सूर असेच येता कानी
मनी उजाळला कोणी, 
तो माझाच प्रियकर वेडा
अन् मी त्याचीच भोळी राधा....
हे नाते मनाचे अन् 
मनातले हे सारे,
त्याच्या अलगुजाच्या स्पर्शाने
मोहून गेले वारे..... #अलगुज
अलगुज....

सकाळची ती अलगुज ऐकुनी 
मन ताजेच होऊनी उठले, 
कानावर नाद बासरीचे 
मनावरी सूर हे ठसले....
आजचा हा दिवसचं वेगळा 
जणू पाखरांसंगे वारा, 
त्याच्या या स्पर्शाने 
 वाहती  मनी पसारा...
सूर असेच येता कानी
मनी उजाळला कोणी, 
तो माझाच प्रियकर वेडा
अन् मी त्याचीच भोळी राधा....
हे नाते मनाचे अन् 
मनातले हे सारे,
त्याच्या अलगुजाच्या स्पर्शाने
मोहून गेले वारे..... #अलगुज