Nojoto: Largest Storytelling Platform

बुद्धी आहे पण वापर नाही पाय आहे पण गति नाही डोळे आ

बुद्धी आहे पण वापर नाही
पाय आहे पण गति नाही
डोळे आहे पण बघत नाही
बळ आहे पण श्रम नाही
संपत्ती आहे पण स्वाभिमान नाही.

©Narayan kharad
  #मराठी विचार #सुविचार #महाराष्ट्र #मराठीप्रेम