Nojoto: Largest Storytelling Platform

नाशिकचा आमचा मित्र संजय गोरडे एक ताकतीचा गजलकार आह

 नाशिकचा आमचा मित्र संजय गोरडे एक ताकतीचा गजलकार आहे. सौभद नावाने तो लिहितो. त्याचं सादरीकरणही सुंदर आहे आणि अक्षरही. मुंबई प्रवासात मुक्काम पोस्टच्या कार्यक्रमाला आम्ही होतो सोबत. भीमरावदादा कोते ही होते. किती गप्पा मारल्या आम्ही.हसलो खूप. त्याचा चेहरा खूप निरागस आहे तो अजुन जात नाही डोळ्यासमोरून.तुझ्या अक्षरात करूया तुझ्या कवितेचे पोस्टर असं मी म्हणालो होतो संजुला.पण कामात त्याला वेळ कुठे. मग मीच लिहिली. त्याच्या निरागस मैत्रीला हे अक्षरचित्र सस्नेह....!

vishnuthore9723

vishnu thore

New Creator