Nojoto: Largest Storytelling Platform

कवी, असा कसा माझ्यातला कवी जागा झाला, कुठून या

कवी, 

असा कसा माझ्यातला कवी जागा झाला, 
कुठून या झाडाला हिरवा गळद पाला आला. 
हे झाड तर केव्हाचं सुकलेलं 
दुष्काळाच्या वावटळाने कधी
 तरी थोडं झुकलेलं 
मलाच  नाही  कळलं 
असं कसं घडलं 
कुठून माझ्यातला कवी जागा झाला, 
या सुकल्या झाडाला कुठून हिरवा पाला आला...

-mayur lawate #Star #my #Love #Quotes #marathi #Life
कवी, 

असा कसा माझ्यातला कवी जागा झाला, 
कुठून या झाडाला हिरवा गळद पाला आला. 
हे झाड तर केव्हाचं सुकलेलं 
दुष्काळाच्या वावटळाने कधी
 तरी थोडं झुकलेलं 
मलाच  नाही  कळलं 
असं कसं घडलं 
कुठून माझ्यातला कवी जागा झाला, 
या सुकल्या झाडाला कुठून हिरवा पाला आला...

-mayur lawate #Star #my #Love #Quotes #marathi #Life