Nojoto: Largest Storytelling Platform

White पहिला पाऊस पडला कि सुटतो मातीचा सुगंध दरव

White 
पहिला पाऊस पडला 
कि सुटतो मातीचा सुगंध 
दरवळतो सारीकडे 
घमघमाट गंध 

मातीच्या सुगंधाने 
शेतकरी हरखून जातो 
दिवसभर राबून 
संध्याकाळी घरी येतो 

पावसामुळे सारीकडे 
चिखल झाला 
चातकानेही मातीचा 
सुगंध घेतला 

करत होता पाण्यासाठी 
चातक वणवण 
भटकंती संपली 
खूष होऊन गेला मनोमन 

आयु मा सूर्यकांत कांबळे कोल्हापूर

©Suryakant Kamble
  #Camera