Nojoto: Largest Storytelling Platform
suryakantkamble4941
  • 27Stories
  • 23Followers
  • 297Love
    3.3KViews

Suryakant Kamble

  • Popular
  • Latest
  • Repost
  • Video
135101b8cc52572ff46a734dc970f882

Suryakant Kamble

135101b8cc52572ff46a734dc970f882

Suryakant Kamble

135101b8cc52572ff46a734dc970f882

Suryakant Kamble

कल्पदिप साहित्य मंच महाराष्ट्र राज्य आयोजित उपक्रम
दिनांक : ०९/०५/२४
विषय  : आपलं माणूस 
शीर्षक : परकं नसत

कितीही दूर असलं तरी 
आपलं माणूस आपलं असतं 
वर नाही म्हटलं तरी 
म्हटलं तरी परकं कोणीच नसतं
 *आयु मा सूर्यकांत कांबळे* 
कोल्हापूर

©Suryakant Kamble
  #lonely_quotes
135101b8cc52572ff46a734dc970f882

Suryakant Kamble

135101b8cc52572ff46a734dc970f882

Suryakant Kamble

0 Bookings

135101b8cc52572ff46a734dc970f882

Suryakant Kamble


विषय.  : समाजसेवा


विचार महापुरुषांचे नसानसांत
समाजसेवेचा घेऊन वसा 
अनिष्ट रूढी परंपरा दूर करण्यासाठी उमटवला ठसा 

  माणूसकी लोप पावत चालली 
वेळ आल्यावर कोण कोणाचा नसतो 
समाजसेवा करून मदतीला
सर्वांच्या धावून जात  असतो


 *आयु मा सूर्यकांत कांबळे* कोल्हापूर

©Suryakant Kamble
  #sugarcandy
135101b8cc52572ff46a734dc970f882

Suryakant Kamble


 : मी काय करू 

मी काय करू म्हणून
राहायचे किती गप्प 
अचूक वेळी डाव 
साधून व्हायचे चूप्प 

*आयु मा सूर्यकांत ललिता विष्णू कांबळे* कोल्हापूर

©Suryakant Kamble
  #eidmubarak
135101b8cc52572ff46a734dc970f882

Suryakant Kamble


  : मजुरी
दिवस रात्र काम करून 
मिळते तुटपुंजी मजुरी 
जेंव्हा नियमित भरावी 
लागते हजेरी 

*आयु मा सूर्यकांत कांबळे* कोल्हापूर

©Suryakant Kamble
  #eidmubarak
135101b8cc52572ff46a734dc970f882

Suryakant Kamble



 : मी सोडून दिले
मी सोडून दिले आता
कोणावर ही रूसणे 
भेटेल त्याच्या सोबत
दिलखुलास हसणे 

 *आयु मा सूर्यकांत कांबळे* कोल्हापूर

©Suryakant Kamble
  #eidmubarak
135101b8cc52572ff46a734dc970f882

Suryakant Kamble

White कोणालाही फरक पडणार नाही
मी या जगात नसेन जेंव्हा 
आप्तस्वकीयांच्या डोळ्यांतून
 बाहेर पडतील अश्रू तेंव्हा

वाचतील माझ्या कर्माचा पाढा
लागेल जेंव्हा माझ्याप्रेताला आग 
सांगा रे निर्दयी माणसांनो जाईल
 का सर्वांचा माझ्यावरचा राग

सर्वांनाच बसेल तेंव्हा
आश्चर्याचा सुखद धक्का
गोडीगुलाबीने रहा
सर्वांनी एकमेकां

आयुष्यभर करत राहिलो 
चांगलेच कर्म 
मी नसेन तेंव्हांआठवेल‌
सर्वांनाच  माणूसकीचा धर्म 

आयु मा सूर्यकांत कांबळे
कोल्हापूर

©Suryakant Kamble #nightthoughts
loader
Home
Explore
Events
Notification
Profile