Nojoto: Largest Storytelling Platform

उठवू नकोच आता कुणाला शक्तीमान अंधारात लोपले अनंत स

उठवू नकोच आता कुणाला
शक्तीमान अंधारात लोपले अनंत सारे

शोधीत येण्याआधी उद्या कोणी
उगवेल नित्य तो, पुन्हा सुटेल पहाट वारे

©Dileep Bhope
  #नित्य