Nojoto: Largest Storytelling Platform

निळे आकाश हिरवी धरणी रूप तुझे देखणे निसर्गाची किमय

निळे आकाश
हिरवी धरणी
रूप तुझे देखणे
निसर्गाची किमया सारी
तूच आहेस भाग्यलक्ष्मी

©dhanashri kaje
  #चारोळ्या