Nojoto: Largest Storytelling Platform

White माणसाची किंमत माणसावर नाही तर त्याच्या चांगल

White माणसाची किंमत माणसावर नाही तर त्याच्या चांगल्या गुणांमुळे वाढत असते आजपर्यंत जे संतमहंत झाले ते त्यांच्या चांगल्या गुणांमुळेच भगवंत झाले आहेत. ज्याप्रमाणे दुधापेक्षा लोण्याची आणि लोण्यापेक्षा तुपाची किंमत जास्त असते.

©Dr. Sunil Haridas
  #Paris_Olympics_2024