Nojoto: Largest Storytelling Platform

ओळख पाळख। ठेव तू जराशी। तुझ्या रे उराशी।

ओळख पाळख।
ठेव तू जराशी।
तुझ्या रे उराशी।
                    माझी जरा।।
आहे मी रे माती।
तुझ्याच गावची।
जिथे तू खेळती।
                   बालपणी।।
झालास तू मोठा।
आता माझ्या मुला।
नकोस आईला।
                    विसरू तू।। OPEN FOR COLLAB🌷❤✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. “ Poonam Hingonekar “ यांनी हा विषय सुचविला आहे, अभिनंदन आपले 💐👍👌 शुभदुपार मित्रहो 😊.

#ओळख  #marathiwriter #मराठीलेखणी #marathiquotes #मराठी #marathi #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with शब्दसारथी

OPEN FOR COLLAB🌷❤✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. “ Poonam Hingonekar “ यांनी हा विषय सुचविला आहे, अभिनंदन आपले 💐👍👌 शुभदुपार मित्रहो 😊. #ओळख #marathiwriter #मराठीलेखणी #marathiquotes #मराठी #marathi #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी